Breadcrumbs Issues Detected In Google Search Console. What Is Breadcrumbs? And How To Fix It! - गूगल सर्च कन्सोलमध्ये ब्रेडक्रमस इश्यू काय आहे? आणि हा इश्यू फिक्स कसा करावा!

Pixabay

सर्वांना नमस्कार,

आपण जर WordPress Or Blogger वर्डप्रेस किंवा ब्लॉगरवर ब्लॉगिंग करत असताना आपल्याला Google Search Console गूगल सर्च कन्सोल कडून एक ईमेल नक्की आला असेल तो म्हणजे Breadcrumbs Issues Detected In Google Search Console Or Data-vocabulary org schema deprecated ब्रेडक्रमस इश्यू किंवा डाटा वोक्युबलरी शेमा डीसपेरेटेड.


असा ईमेल तुम्हाला Google गुगलकडून नक्की आला असेल. त्यामुळे तुम्हाला हा Issue इश्यू न वगळता ह्यावर तातडीने हा इश्यू कसा सोडवावा याचा विचार केला पाहिजे. जर तुमचा ब्लॉग हा WordPress वर्डप्रेसवर असेल तर त्याठिकाणी वर्डप्रेसचे प्लगिन उपलब्ध असतात त्यामुळे हा इश्यू वर्डप्रेसवर कमी येतो. पण जर तुमचा ब्लॉग हा Blogger ब्लॉगरवर असेल असे इश्यू जास्त प्रमाणात येतात. 


त्यामुळे जर तुम्हाला ही Breadcrumbs Issues Detected In Google Search Console Or Data-vocabulary org schema deprecated ब्रेडक्रमस इश्यू किंवा डाटा वोक्युबलरी शेमा डीसपेरेटेड. असा ईमेल आला असेल आणि तुम्हाला हा Issue Fix इश्यू फिक्स करायचा असेल तर आज मी तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.


सर्वात आधी हे जाणून घेऊया  की हा इश्यू कसा निर्माण होतो :- जेव्हा आपल्या ब्लॉगर किंवा वर्डप्रेस Template टेम्पलेटमध्ये एखादा HTML Code एचटीएमएल कोड चुकीचा किंवा अतिरिक्त असतो व आपण लिहिलेल्या ब्लॉग पोस्टची परमालिंकमध्ये URL ( यूआरएल ) काही चूक किंवा एरर आला असल्यास हा Breadcrumbs Issues ब्रेडक्रमस इश्यू निर्माण होतो.


हा इश्यू फिक्स करण्यासाठी पुढीलप्रमाणे पायरीचा वापर करा :
नोट: हा इश्यू फिक्स करण्यासाठी खालीलप्रमाणे पायरी नीट बघून जशाच तसे स्टेप फॉलो करा.
हा इश्यू दोन वेगवेगळ्या प्रकारात आपण सोडवू शकतो ते पुढीलप्रमाणे:
१) वर्डप्रेस किंवा ब्लॉगरमधील Template टेम्प्लेट चेंज करून त्याजागी नवीन अपडेटेड टेम्प्लेट लावणे.


२) ज्या यूआरएलवर इफेक्ट झाला आहे ती पोस्ट डीलीट करून फिक्स करू शकतो ते पुढलप्रमाणे:
(१) सगळ्यात आधी जो Email ईमेल तुम्हाला गुगल कडून आला आहे त्यावर क्लिक करावे. मग तुम्ही Google Search Console गूगल सर्च कन्सोलमध्ये जाल तिथे तुम्ही किती URL यूआरएलवर इफेक्ट झाला आहे हे पाहू शकता. ज्या यूआरएलवर इफेक्ट झाला आहे त्याची लिंक कॉपी करावी.(२) कॉपी केलेली लिंक नोटपेडमध्ये सेव्ह करावी. पुढे Blogger ब्लॉगरवर जाऊन लिंकची संबधित जी पोस्ट असेल ती डीलीट करावी. आता जी कॉपी केलेली लिंक तुम्ही नोटपेडमध्ये सेव्ह केली होती. ती लिंक घेऊन परत गूगल सर्च कन्सोलमध्ये जावे आणि तिथे यूआरएल काही कालावधी साठी हटवा या  क्लिक करून लिंक सबमिट करावी.


(३) URL यूआरएल काही कालावधी साठी हटवा ह्या पर्यायवर लिंक सबमिट केल्यानंतर परत ब्लॉगरवर जावे आणि तिथे Custom Robot Txt File कस्टम रोबोट टीएक्सटी फाईल मधून Sitemap साईटमॅप काढून टाकावा. साईटमॅप काढल्यानंतर गुगलवर Sitemap For Blogger साईटमॅप फॉर ब्लॉगर सर्च करुन एक नवीन साईटमॅप तयार करावा. नवीन साईटमॅप नोटपेड मध्ये सेव्ह करावा.


(४) नोटपेडमध्ये सेव्ह केलेला नवीन साईटमॅप कॉपी करावा आणि परत Google Search Console गूगल सर्च कन्सोलमध्ये जावे तिथे साईटमॅपवर क्लिक करून जुना साईटमॅप डीलिट करावे आणि त्याजागी Submit New Sitemap नवीन साईटमॅप पेस्ट करून सबमिट करावा. सर्व काही प्रोसेस झाल्यानंतर एकदा गूगल सर्च कन्सोल रिफ्रेश करावा.


(५) गूगल सर्च कन्सोल रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही परत नवीन साईटमॅप चेक करा त्यामध्ये ज्या Effected URL यूआरएलवर इफेक्ट झाला होता त्या यूआरएल नवीन साईटमॅपमध्ये तुम्हाला नाही मिळणार. ह्याचा अर्थ असा होतो की इफेक्टटेड यूआरएल यशस्वीरित्या डीलिट झाल्या आहेत. आता तुम्हाला गुगल सर्च कन्सोलमध्ये Breadcrumbs Issue ब्रेडक्रमस इश्यू सोडवला गेला आहे याची खात्री करावी यावर क्लिक करावे.


त्यानंतर सात ते दहा दिवसाच्या आत तुम्हाला गुगल सर्च कन्सोल कडून परत ईमेल येईल की तुमचा Successfully Validate इश्यू पूर्णपणे ठीक झाला आहे. तर अशाप्रकारे तुम्ही गूगल सर्च कन्सोलमध्ये ब्रेडक्रमस इश्यू फिक्स करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने