How To Open Supermarket Business - सुपरमार्केट व्यवसाय कसा सुरु करावा याची सविस्तर माहिती!

 

Pixabay

सर्वांना नमस्कार,
भारतामध्ये Supermarket Business सुपरमार्केट व्यवसाय हा दिवसागणिक वाढतच चाललेला आहे. ह्याच पाहिलं कारण म्हणजे लोकांचं Living Of Standard लिव्हिंग ऑफ स्टॅंडर्ड वाढत आहे आणि दुसरे म्हणजे आजकल सुपरमार्केट हे Cities शहरासोबत Villages गावागावात जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर सुपरमार्केटमध्ये लोकांना भारीभक्कम Discount डिस्काउंट आर्थातच वस्तूवर सूट जास्त प्रमाणात मिळते.


त्यामुळे लोक ही Retail Shop रिटेल दुकानावर न जाता सुपरमार्केटमध्ये जास्त प्रमाणात पाठ वळवताना दिसून येत आहे. ह्यामुळे जे Retail Shopkeeper रिटेल व्यापारी आहेत त्यांचा व्यवसाय हा कुठेतरी कमी होताना दिसतो. त्यामुळे जर तुम्ही रिटेल व्यापारी असाल अथवा तुम्ही सुपरमार्केट उघडण्याच्या तयारित असाल तर आज मी तुम्हाला How To Open Supermarket Business सुपरमार्केट व्यवसाय कसा सुरु करावा आणि यासाठी काय प्रक्रिया आहे याची सविस्तर माहिती सांगणार आहे.


सुपरमार्केट उघडण्यासाठी तुमच्याकडे जागा असणे आवश्यक आहे आणि जागेवरून याचे दोन प्रकार आहेत ते पुढीप्रमाणे:
१) Small Supermarket स्मॉलसुपरमार्केट.
२) Big Supermarket बिगसुपरमार्केट.
ह्या दोन्ही सुपरमार्केट पैकी कुठलेही सुपरमार्केट उघडण्यासाठी Legal Documents लीगल डॉक्युमेंट्स हे समानच लागतात ते पुढीलप्रमाणे:
१) Shop Act Licences
शॉपऍक्ट लायसन्स.
२) GSTIN जीएसटी नंबर.
३) Food Safety Licences
फूड सेफटी लायसन्स
४)Pan Card, Address Proof And Kevaysi Documents. इनन्कम टॅक्स कार्ड आणि इतर शासकीय कामासाठी जागेचा पुरावा व केवायसी डॉक्युमेंट्स.


(१) Small Supermarket स्मॉल सुपरमार्केट :- हे सुपरमार्केट तुम्ही Residential Building रेसिडेंशल इमारतीच्या खाली जे गाळे असतात त्यामध्ये सुरू करू शकता. फक्त जागा घेताना एक गोष्ट सुनिश्चित करा की Small Supermarket स्मॉल सुपरमार्केटमध्ये ३ ते ४ रॅक असणे आवश्यक आहे जेणेकरून कस्टमर वेगवेगळ्या Verity व्हरायटी नुसार शॉपिंग करू शकतील. स्मॉल सुपरमार्केट उघडण्यासाठी बिग सुपरमार्केटच्या तुलनेत कमी खर्च लागतो.


(२) Big Supermarket बिग सुपरमार्केट :- हे सुपरमार्केट तुम्ही एखाद्या Megamall मेगामॉल मध्ये सुरू करू शकता. अथवा अशा प्रकारचे सुपरमार्केट तुम्ही दुसरी एखाद्या Company Franchise कंपनीची फ्रेंचाइज घेवून उघडू शकता. उदाहरणार्थ; Reliance रिलायन्स, Bigbazaar बिगबाजार, Dmart डीमार्ट इत्यादि. पण यासाठी तुमच्याकडे जास्त प्रमाणात भांडवल असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दुसरी एखाद्या कंपनीची फ्रेंचाइज घेवून Big Supermarket बिग सुपरमार्केट सुरू केले असता निश्चितच ह्याचा फायदा जास्त होतो.


तर अशाप्रकारे तुम्ही वरीलपैकी कोणतेही प्रकारचा Supermarket Business सुपरमार्केट व्यवसाय सुरू करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने