Blogger Seo Settings - ब्लॉगरचे काही महत्वपूर्ण एसइओ सेटिंग्ज.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
ब्लॉगरवर ब्लॉगिंग Blogging In Blogger करत असताना ह्यामध्ये आपला Blog ब्लॉग हा Google गूगलवर रँक व्हावा यासाठी आपण सर्व जण मोठे मोठे Article आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर टॅग आणि Keywords Placement कीवर्ड प्लेसमेंट देखील बरोबर एड करतो पण तरीही आपला ब्लॉग हा गूगलवर लवकर रँक होत नाही. असा ब्लॉग गूगलवर रँक होण्यासाठी खूप वेळ लागतो.


त्यासाठी गूगलवर तुमचा Blog ब्लॉग पटकन रँक व्हावा यासाठी आज मी तुम्हाला Blogger ब्लॉगरची काही महत्त्वपूर्ण Seo Settings एसइओ सेटिंग्ज सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही ही एसइओ सेटिंग्ज तुमच्या वेबसाईटवर एडिट केली असता तुम्ही तुमच्या वेबसाईटवर आणि गूगलवर रँकिंगवर ह्याचा सकारात्मक परिणाम पाहू शकता. तर चला सुरुवात करूया डोमेन पासुन.


१) Domain Name डोमेन नेम :- आता इथे डोमेन नेम का महत्त्वाचे आहे ते पहा. उदाहरणार्थ;
(१) मराठी गाणी . कॉम
(२) तुमच नाव किंवा स्वतः च्या आडनावाची वेबसाईट.
आता तुम्ही दोन्ही उदाहरणाकडे नीट पहा. तुम्हाला जास्त चांगली कुठली वेबसाईट आवडेल. तर मराठी गाणी . कॉम कारण का ह्या नावात Attraction आकर्षण आहे. पटकन तुम्ही Guess गेस करू शकता की ही साईट गाण्याची Website वेबसाईट आहे. ह्याच्या तुलनेत नावाची वेबसाईटवर खूप कमी माणसे येतील. त्यामुळे सुरुवात इथूनच होते. जर तुमचे Domain डोमेन हे कीवर्ड प्लेसमेंट मध्ये असेल तर पटकन Google गुगल तुमची वेबसाईट रँक करू शकते.


२) Blog Title ब्लॉग टायटल :- ब्लॉग टायटल अर्थातच शीर्षक  देखील खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये तुम्ही तुमचा सर्वात बेस्ट कीवर्ड प्लेसमेंट करा. जसे वर मी मराठी गाणी . कॉम हा हे नाव मी डोमेनला दिले होते पण हेच नाव जर तुम्ही Heading Title हेडिंग टायटलला दिले तर ते अधिक छान दिसेल आणि दुसरे म्हणजे Double Keywords कीवर्ड तुमचा डबल लागेल त्यामुळे वेबसाईट गूगलवर रँक करणे सोपे होईल. करणे सोपे होईल.


३) Blog Description ब्लॉग वर्णन :- ब्लॉग वर्णनमध्ये तुम्ही Maximum कमाल पाचशे वर्ड टाकु शकता. त्यामुळे प्रयत्न करा की शक्यतो पूर्ण पाचशे वर्डचे Blog Description ब्लॉग वर्णन तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी तयार करा. हे ब्लॉग वर्णन तयार करताना जे तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड वाटतात ते बरोबर जोडा कारण जेवढे Strong Keywords चांगले कीवर्ड तेवढी चांगली Google Rankings गूगल रँकिंग तुम्ही तुमच्या वेबसाईटवर पाहू शकता.


४) Blog Language And Hyper Text Markup Language ( HTML Language Code )  ब्लॉगची भाषा आणि एचटीएमएल भाषा कोड :- ब्लॉगची भाषा आणि एचटीएमएल भाषा कोड हे खूप Important Settings महत्त्वाचे सेटिंग आहे. कारण ह्यामुळे तुमच्या ब्लॉगची वेबसाईटची भाषा नेमकी कुठली आहे हे गूगलला कळते. त्यामुळे ही सेटिंग करताना तुमची भाषा ही Google AdSense गूगल एडसेन्स सपोर्ट करते याची खात्री करा. HTML Language Code एचटीएमएल भाषा कोड हे तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या टेम्पलेटवर जाऊन भाषेनुसार बदलू शकता.


५) Time, Date and Region वेळ आणि प्रदेश :- वेळ आणि प्रदेश ह्यामुळे तुमची वेबसाईट ही कुठल्या Region प्रदेशातून येते हे गूगलला समजण्यात मदत होते तसेच Time and Date Format वेळेची सेटिंग बरोबर लावल्याने जे आर्टिकल तुम्ही वेबसाईटवर Publish प्रकाशित कराल त्यावर वेळ आणि तारीख हे वाचकाला कळू शकते की हा आर्टिकल कधी प्रकाशित झाला होता.


६) Search Engine, Meta Tags and Meta Description सर्च इंजिन अँलो, मेटा टॅग आणि मेटा डीसक्रीपशन :- सर्च इंजिन अँलो ही सेटिंग तुम्हाला ब्लॉगरमध्ये सुरू करायची आहे ह्यामुळे तुमचे पोस्ट हे गुगलमध्ये दिसण्यास सुरुवात होते. Meta Tags and Meta Description मेटा टॅग आणि मेटा डीसक्रीपशन ही सेटिंग तुम्हाला सुरू करायची आहे आणि त्यामध्ये मेटा डीसक्रीपशनमध्ये तुम्हाला सर्वात मेन आणि Important Keywords Placement महत्त्वाचे कीवर्ड प्लेसमेंट करायचे आहे. ह्याने तुमची वेबसाईट गूगलवर सर्च केली असता हे मेटा डीसक्रीपशन Google search गूगल सर्चमध्ये दर्शवली जाते.


७) Error Redirect And Google Analytics एरर रीडिरेक्ट आणि गूगल एंटीलेक्टिक्स :- जे आर्टिकल तुम्ही ब्लॉगरवरून डीलीट करता. डीलीट केल्यानंतर तरीसुद्धा त्याच्या Broken Links ब्रोकन लिंक ह्या गूगल सर्चमध्ये दिसतात. त्यामुळे अशा ब्रोकन लिंक नवीन आर्टिकलवर वळवण्यासाठी Error Redirect एरर रीडिरेक्ट केल्यामुळे ब्रोकन लिंकचे ट्रॅफिक हे New Article नवीन आर्टिकलवर येते. Google Analytics गूगल एंटीलेक्टिक्समध्ये तुमची वेबसाईट एड करा त्यामुळे तुम्ही वेबसाईटचे सर्व Website Traffic ट्रॅफिकची पाहणी करू शकता.


८) Custom Robot Txt., Sitemap And Google Search Console कस्टम रोबोट टीएक्सटी, साईटमॅप आणि गुगल सर्च कन्सोल :- ब्लॉगर मध्ये तुम्हाला कस्टम रोबोट टीएक्सटी सुरू करायचे आहे.
त्यामध्ये अनुक्रमे हे पर्याय निवडावे.
(१) ऑल, नो डीपी
(२) नो इंडेक्स, नो डिपी.
(३) ऑल, नो डीपी
ही सेटिंग करायची आहे. आता तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी एक Sitemap साईटमॅप तयार करायचा आहे. हा साईटमॅप तुम्ही गुगलवरुन बनवू शकता. साईटमॅप तयार केल्यानंतर तुम्हाला Google Search Console गुगल सर्च कन्सोलमध्ये साइन अप करून साईटमॅप सबमिट करायचा आहे.


तर अशाप्रकारे तुम्ही Blogger Seo Settings ब्लॉगरचे काही महत्वपूर्ण एसइओ सेटिंग्ज करू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने