ओप्पो स्मार्टफोन मधील फोन नंबर डायलिंग सीक्रेट लॉक कसा सुरू करावा याबद्दल सविस्तर माहिती.

Pixabay


सर्वांना नमस्कार,
ओप्पो स्मार्टफोन मधील फोन नंबर डायलिंग सीक्रेट लॉक हा एक प्रकारचा एप लॉकप्रमाणे आहे. फक्त हा डायलिंग सीक्रेट लॉक असल्याने कोणीही तुमचे सीक्रेट फाइल पाहू शकत नाही. तर हा लॉक कशाप्रकारे सुरू करावा याबद्दल आज मी तुम्हाला सविसर माहिती सांगणार आहे.


१) तर सर्वात आधी तुम्हाला ओप्पो स्मार्टफोन मधील सेटिंगमध्ये जायचे आहे. त्याठिकाी तुम्हाला सेक्युरीटी हा पर्याय दिसेल. सेक्युरीटीवर क्लिक केल्यानंतर एप अँड फाइल इनक्रापटेश्र्न वर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन मधील विवध एप आणि फाइल दिसतील.


२) यामधे जी फाइल तुम्हाला लॉक करायची आहे त्यापैकी कुठलीही निवडा आणि पासकोड एनाबल करा. पडताळणी प्रक्रिया म्हणजेच जेव्हा तुम्ही ती फाईल अनलॉक करण्यासाठी फोनच्या डायलिंग पेडवरजाल तेव्हा संबधित पासकोड टाकून तुम्ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.


३) पासकोड एनाबल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डायलिंग पेडवर जायचे आहे. आणि जो पासकोड तुम्ही तुम्ही पडताळणी प्रक्रिया करताना वापरला होतो तोच परत तुम्हाला इथे टाकायचा आहे. संबधित पासकोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमची फाइल अथवा एप दिसेल.


तर अशाप्रकारे तुम्ही ओप्पो स्मार्टफोन मधील फोन नंबर डायलिंग सीक्रेट लॉकचा वापर करून आपले फाइल अथवा एप सुरक्षित ठेवू शकता.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने