कुठल्याही वाहनाने डिलिव्हरी करा टास्कमित्रा सेम डे डिलिव्हरी जॉब मुंबई मर्यादित संपूर्ण माहिती.

Pixabay



सर्वांना नमस्कार,
आपल्या सर्वांना माहीत आजकाल लोकांना ६० ते ७० की.मी. च्या आत त्वरीत सामान डिलिव्हरी हवी असते. त्यामुळे लोक ही सेम डे डिलिव्हरीचा वापर हा जास्त प्रमाणात करत असतात. लोक सामान जलद गतीने पोहचिण्यासाठी ह्या सेम डे डिलिव्हरी सर्व्हिसचा वापर करतात.


पण ह्याचा अधिक फायदा हा डिलिव्हरी मेनला असतो. कारण सेम डे डिलिव्हरी सर्व्हिस मध्ये डिलिव्हरी मेनला जास्त सुविधा अधिक नफा मिळतात. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही ही सेम डे डिलिव्हरी सर्व्हिस डिलिव्हरीमेन मध्ये जॉईन होऊन अधिक सुविधा आणि नफा प्राप्त करू शकता.


ह्या सेम डे डिलिव्हरी चा दुसरा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही कुठल्याही वाहनाने डिलिव्हरी करू शकता. यामध्ये टू-व्हीलर, थ्री व्हीलर आणि फॉर व्हीलर त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक जसे; ट्रेन, बस, टेक्सी या सगळ्याचा देखील वापर करू शकता.


टास्कमित्रा सेम डे डिलिव्हरी ह्यामध्ये जॉईन होण्याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड, इन्कम टॅक्स कार्ड, बँकची कागदपत्रे, रीसुमे आणि इतर कागदपत्रे असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काम करण्याची गती आणि स्किल्स ही एक महत्त्वाची बाब आहे.


आता जॉईनिंग करण्यासाठी तुम्हाला टास्कमित्राच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन आधी त्यांची माहिती वाचून घ्या. नंतर तिथे डेशबोर्डवर तुम्हाला जॉईन होण्यासाठी इमेलचा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही आपली माहिती भरली असता समोरून तुम्हाला कंपनी कडून रिप्लाय येईल आणि मुलाखतीसाठी तुम्हाला कंपनी आमंत्रित करेल.


तर अशाप्रकारे तुम्ही टास्कमित्रा सेम डे डिलिव्हरी सोबत काम करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने