कथा लिहा आणि एका कथेसाठी १०० डॉलर पर्यंत कमवा.

आज जगात प्रत्येक माणूस हा पैसे कामवण्यासाठी काटकसर करत असतो. पैसे जमवणयाठी वेगवेगळे जॉब करत असतो. पण जगात आज बेरोजगारीचा दर एवढा वाढला आहे की नोकरी मिळणे देखील कठीण झाले. तर आज मी तुम्हाला अशा काही वेबसाईट सांगणार आहे त्यावर तुम्ही फक्त  स्टोरी लिहून डॉलर मध्ये पैसे कमवू शकता. तर चला सुरू करुया.


१) एक स्टोरी :- सगळ्यात आधी एक स्टोरी ला भेट देऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुम्हाला अशी कहाणी बनवावी लागेल ज्याची अक्षरे ही ३००० ते ८००० इतके असायला हवे. कुठलीही स्टोरी बनवताना ती पीडीएफ फॉरमॅट मधे तयार करा. पीडीएफ ची फाईल ही ५०० केबी पेक्षा कमी असायला हवी याची खात्री करून घ्या. स्टोरी ही पूर्णपणे कॉपीराइट फ्री आणि स्वतः तयार केलेली असायला हवी. जर स्टोरी तुम्ही स्वतः च्या मातृभाषेत लिहिणार असाल तर भाषांतर पर्याय उपलब्ध आहे . स्टोरीच्या फर्स्ट पेजवर आपले नाव आणि आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा. एक स्टोरी तुम्हाला तुमच्या कमाबदल ५००$ पर्यंत पैसे देतात.


२) झिझली :- सर्वप्रथम झिझली वेबसाईटवर भेट देऊन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या आणि आपली माहिती भरा. झिझली वर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून स्टोरी लिहू शकता पण तुमची स्टोरी ही इंग्रजी भाषेत असलायला हवी. तुम्ही किमान ५०० ते १२,०० अक्षरे असलेली स्टोरी लिहू शकता. प्रत्येक स्टोरी साठी झिझली तुम्हाला १००$ डॉलर देते. झिझली वर स्टोरी लिहण्यासाठी तुमचे वय किमान १८ असणे आवश्यक आहे. स्टोरीच्या फ्रंट पेजवर तुमचे नाव आणि इतर माहिती असणे आवश्यक आहे.


३) दी आर्कनिस्ट :- सर्वप्रथम आपले नाव आणि इतर माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. दि आर्कनिस्ट वर स्टोरी लिहण्यासाठी तुम्हाला किमान १००० ते ३००० अक्षरे असलेली स्टोरी लिहावी लागेल. तुमचे पॉइंट आणि पराग्रफ हे व्यवस्थित असणे आवश्यक आहे. दि आर्कनिस्ट  तुम्हाला पर स्टोरी फ्लॅट २०$ डॉलर देते. हे पेमेंट तुम्ही पेपल द्वारे आपल्या अकाउंट मध्ये प्राप्त करू शकता.


४) क्राफ्ट लिटरी :- सर्वप्रथम आपण वेबसाईट ला भेट देऊन साईन अप करून घ्या. तुम्ही जी स्टोरी क्राफ्ट लिटरी लिहिणार असाल ती कमीतकमी १००० ते ६००० अक्षराची असायला हवी. यासाठी तुम्हाला कंपनी १००$ ते २००$. डॉलर इतके मोबदला देते. स्टोरी वर लीहण्याऱ्यचे नाव आणि इतर माहिती असणे गरजेचे आहे. स्टोरी ही पूर्णपणे कॉपीराइट फ्री आणि नवीन स्वतः लिखित असायला हवी. जर तुम्ही चांगली स्टोरी लीहली तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील.


५) रीडरस डायजेस्ट :- ह्या वेबसाईट वर तुम्ही कमीत कमी १०० अक्षरे असलेली स्टोरी लिहू शकता. त्या साठी  सर्वप्रथम वेबसाईट वर जाऊन आपले माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. ही वेबसाईट तुम्हाला १००$ डॉलर इतका मोबदला देते. तुम्ही स्टोरी ही कुठल्याही भाषेत लिहू शकता आणि कंपनी जर तुमची स्टोरी एप्रुव केली तर ती जगात प्रसिद्ध होते. यातून तुम्ही अधिक पैसा कमवू शकता.


तर अशाप्रकारे आपण सगळेजण स्वतः तयार केलेली स्टोरी लिहून चांगली कमाई करू शकता आणि आपले नाव हे जागत प्रसिद्ध करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने