बॉलीवूडमध्ये काम!


आपल्या सळ्यांना माहीत आहे १९१३ मध्ये राजा हरिश्चंद्र हा पहिला बॉलीवूड सिनेमा वासुदेव बळवंत फाळके यांनी स्वदेशी साहित्याने या सिनेमाचे निर्मित करन, दिग्दर्शन  केले आहे. या सिनेमानंतर त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये खूप सिनेमे केले आणि जगात हळूहळू बॉलीवूड इंडस्ट्रीचा पाया रचला गेला.


मग हळूहळू बॉलीवूडचे सिनेमे हे जगात सर्वत्र प्रदर्शित होऊ लागले आणि  ही इंडस्ट्री जगामध्ये सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणून विकसित झाली.  या इंडस्ट्रीमध्ये एका सिनेम्याला ऑस्क्कर पुरस्कार देखील मिळाला आहे. हॉलिवूडनंतर बॉलीवूड इंडस्ट्री ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई हे बॉलीवूडचे केंद्रस्थान आहे.


देशाच्या अनेक भागातून रोज लाखोच्या संख्याने लोकं या बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येत्तात काही लोक रातोरात स्टार होतात तर काही लोकांना या इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रगल आणि मेहनत करावी लागते.  तुम्हाला वाटत असेल की मलाही बॉलीवूड मध्ये काम करायची इच्छा आहे तर तुम्ही कलाकार असाल तर तुम्ही सिरीयल किंवा सिनेमामधे ऑडिशन देऊ शकता.


पण एक लक्षात ठेवा कुठलही काम हे सोप नसतं जर तुम्हाला आत्मविश्वास असेल आणि मेहनत करायची इच्छा असेल बॉलीवूड तुमचे स्वागत करते.
टीप: जर तुम्हाला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सुरवात करायची आहे तर तुम्ही साईड रोल मधेही काम करू शकता जेणेकरून तुमचा आत्मविश्वास वाढणयात मदत होईल.


या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही दुसरीही काम करू शकता.

१) स्पॉट बॉय किंवा हेल्पर :- स्पॉट बॉयच काम हे आर्टिस्टला सेवा पुरवण्याचा आहे. आर्टीस्ट सोबत सतत फिरायच आणि त्यांना शूटिंग दरम्यान जी काही गरज भासेल ती पुरवायची.  हेल्परला ऑलराऊंडर कामे करावी लागतात.


 २) मेकअप आर्टिस्ट :- मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे  मेकअप कॉर्सची ट्रेनिंग असणे आवश्यक असते. आधी तुम्हाला सिरयल मध्ये काम मिळते मग जसा तुमचा अनुभव वाढेल तसा तुम्हाला सिनेमा मध्ये काम मिळते.


३) कॅमरामन :- कॅमरामन बनण्यासाठी आपल्याला कॅमेऱ्यांची समज असणे गरजेचे आहे कारण जेवढा अनुभव आपल्याला असेल तेवढं काम आपल्याला भेटेल.


 ४) ट्रॉली टीम :- ट्रॉली टीम ही  कॅमेरा सरकवण्यासाठी जो ट्रॅक लागतो त्याचा बंदोबस्त करते. कॅमेरा मेनच्या हाताखाली ट्रॉली टीम काम करते.


५) सेटिंग मेन :- सेटिंग म्हणजे जो शूटिंग सेट असतो त्याला दिग्दर्शकाच्या मार्गर्शनाखाली तयार करायचा असतो.


६) कॅटरिंग सर्व्हिस :- जर तुमचं कॅटरिंगचा व्यवसाय असेल तर तुम्ही शूटिंग मध्ये  कॅटरिंग सुरू करू शकता.


 ७) स्क्रिप्ट राईटर किंवा स्टोरी राईटर :- जर तुम्हाला लिहिण्याचा चांगला छंद असेल किंवा स्टोरी लिहायला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काम करू शकता. 


८) ऑनलाईन एडिटर :- एडिटिंग करण्यासाठी तुमच्याकडे योग्य प्रशिक्षण असणे गरजेचे आहे तर तुम्ही कुठेही काम करू शकता. आणि इत्यादी कामे या इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहे.


जर तुम्हाला मनापासून काम करण्याची तयारी आणि इच्छा असेल तर तुमच्या पुढील वाचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने